HomeMovie DialoguesAshi Hi Banwa Banwi Dialogues

Related Posts

Ashi Hi Banwa Banwi Dialogues

Ashi Hi Banwa Banwi Dialogues

In this movie four friends are searching for rented accommodation. The landlady insists only on married couples, so two of the friends are forced to dress as women and pretend to be wives of the other two.

Directors:

Sachin Pilgaonkar, Sachin

Stars:

Ashok Saraf, Laxmikant Berde, Sachin Pilgaonkar, Siddharth

 • परश्या : धनंजय माने इथेच राहतात का ? ठकठक
 • धनंजय माने :अरे परशुराम ! मी म्हटलं होतं ना, इस्राईलला जाणारा माझा मित्र परशुराम
 • विश्वासराव सरपोतदार : ‘हा शुद्ध हलकटपणा आहे, माने !
 • शंतनू : दादा, ‘हे बालगंधर्व ना’ ?
 • धनंजय : हो, हे बालगंधर्व ना.
 • शंतनू : आणि या मिसेस बालगंधर्व ना ?
 • धनंजय :हळू बोल लोक मारतील
 • धनंजय : लिंबाचं लोणचं,लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण मला प्रचंड आवडत. लिंबाचं नाव जरी घेतलं तरी माझ्या तोंडाला नळासारखी धार लागते.
 • लीलाबाई काळभोर : अगंबाई पार्वती काय हे, तू चक्क विडी ओढतेस. ?
 • धनंजय माने : डोहाळे लागलेत हो कालपासून, सारख्या विड्या ओढतीये !
 • धनंजय : नमस्कार,मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती. हा माझा भाऊ शंतनू आणि ही सुधा त्याचा बायको
 • लीलाबाई काळभोर : वा छान आहे हो जोडा !
 • धनंजय माने : तोंडात मारण्यासारखा, इतर जोडप्यांच्या !
 • सुधीर : जाऊबाई…(मरणासन्न अवस्थेत)
 • परश्या : ”नका बाई इतक्यात जाऊ”
 • सुधीर : मला सारखं वाटतंय, तुमच्या पोटी जन्म घेणार आहे.
 • परश्या : अरे माझ्या पोटी फक्त चिंध्या येणारेत
Print Friendly, PDF & Email
Previous articlemarathi movie dialogues

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Songs