Yedaval Mann Maza Lyrics

Kevdyacha Paan Tu Lyrics केवड्याचं पान तू हे गाणे अजय गोगावले, आर्या आंबेकर यांच्या आवाजातलं...
hich amuchi prarthana lyrics Music by : Kaushal Inamdar Lyrics by : Sameer Samant Singers : Ajit Parab and Mugdha...
khel mandala lyrics Song: Khel Mandala Lyrics Movie: Natrang Music: Ajay-Atul Lyrics: Guru Thakur Singer:...

khel mandala lyrics

hanuman chalisa lyrics in marathi हनुमान चालिसा हे हनुमानाची स्तुती करणारे हिंदू भक्तिगीत आहे. हे...
Aarya Ambekar Marathi Singer Aarya Ambekar is a popular Marathi singer from India. She is...
Asha Bhosle Marathi Asha Bhosle is a legendary Indian singer who has recorded songs in...

Asha Bhosle Marathi

Yedaval Mann Maza Lyrics

Presenting the Amazing New Marathi Romantic Song 2023 ‘यडावलं मन माझं Yedaval Mann Maza’ by Keval Walanj and Ujwala Bavkar. Music composed & Lyrics n penned by Akshay Bhagat.

Singer:- Keval Walanj and Ujwala Bavkar,

Lyricist & Music Composer :- Akshay Bhagat,

Chorus:- Vicky Adsule, Rohit Nanaware ,

Music Programmer & Arranger:- Anurag Godbole and Vicky Adsule,

Mixed & Master:- Anurag Godbole ,

Recording Studio:- AV Recording Studio (Thane),

Recordist:- Vishnu Aadhav ,

Music Label :- Everest Entertainment.

यडावलं मन माझं
तुझ्याच मागं मागं,
पिरतिच्या पाखराच
आभाळ तुझ्यात ग,

हे यडावलं मन माझं
तुझ्याच मागं मागं,
पिरतिच्या पाखराच
आभाळ तुझ्यात ग,

दिसाला तुझ्या माग
रातीला सपनात जाग,
काय झाले जिवाचे हाल
आता तुला सांगु कस ग,

यडावलं मन माझं
तुझ्याच मागं मागं,
पिरतिच्या पाखराच
आभाळ तुझ्यात ग,

पाहताना लाजली
गालातच हसली,
प्रीत तिच्यावर जडली
जादु तिची झाली,

पाहुनी साज माझा
माग माग येतो माझ्या,
ग्वाड ग्वाड अदा तुझ्या
भरल्यात मनात माझ्या,

यडावलं मन माझं
तुझ्याच मागं मागं,
पिरतिच्या पाखराच
आभाळ तुझ्यात ग,

यडावलं मन माझं
तुझ्याच मागं मागं,
पिरतिच्या पाखराच
आभाळ तुझ्यात ग,

हो नार रांगड्या गड्याची
दैना होतेया जिवाची,
नार रांगड्या गड्याची
दैना होतेया जिवाची,

येतोस सपना मंदी
गलबल मना मंदी,
येतोस सपना मंदी
गलबल मना मंदी,
दुभंगला जीव माझ्या
पिरमा पायी तुझ्या,

येतोस सपना मंदी
गलबल मना मंदी,
दुभंगला जीव माझ्या
पिरमा पायी तुझ्या,

नको तु छेडु आता
बावऱ्या राधेला तुझ्या,
कान्हा गोडी लागली तुझी
रंगली तुझ्यात राधा,

यडावलं मन माझं
तुझ्याच मागं मागं,
पिरतिच्या पाखराच
आभाळ तुझ्यात ग,

यडावलं मन माझं
तुझ्याच मागं मागं,
पिरतिच्या पाखराच
आभाळ तुझ्यात ग.

spot_imgspot_imgspot_img